पुरंदर: नीरा येथे विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या;
Purandhar, Pune | Apr 19, 2024 पुरंदर तालुक्यातील नीरा येथे गुरुवार 18 एप्रिलला सकाळी सहा ते सायंकाळी सातच्या दरम्यान एका विवाहित महिलेने आपल्या रहात्या घरात आत्महत्या केली आहे. कोमल सोनवणे असे विवाहितेची नाव आहे. आशिष सोनवणे यांनी याबत जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.