रिसोड: वाकद शेत शिवारात सोयाबीनच्या गंजीला आग 80 हजार रुपयांचे नुकसान
Risod, Washim | Oct 30, 2025 रिसोड तालुक्यातील वाकद शेत शिवारात शेतकरी गणेश पांडुरंग बोडखे यांच्या शेतात तील सोयाबीनच्या गंजीला आग लागून 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती दिनांक 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता मिळाली आहे