जालना: चोरांचा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ना थेट इशारा यांचा दानवे यांच्या निवासस्थानी चोरीने पोलिस व्यवस
Jalna, Jalna | Jun 29, 2026 जालना : शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या भोकरदन नाका येथील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरांचा थेट माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे इशारा तुम्ही काय भेटा जिल्हा पोलीस अधीक्षकांना आता आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचलोय असा थेट चोरांनी थेट इशारा दिलाय यामुळे शहरात