जालना: मंठा चौफु परिसरातील रिक्षात बसवून ज्येष्ठ नागरिकाची चोरी; दोन आरोपी जेरबंद, 80 हजारांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे श
Jalna, Jalna | Apr 2, 2026 मंठा चौफु परिसरातील रिक्षात बसवून ज्येष्ठ नागरिकाची चोरी; दोन आरोपी जेरबंद, 80 हजारांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.. आज दिनांक दोन गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : रिक्षात बसवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करत पैसे व कागदपत्रे चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 80 हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी फिर्यादी एकनाथ रामभाऊ बोडखे (वय 70, रा. चां