आगामी २० डिसेंबर रोजी होणाऱ्या भंडारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १२ आणि प्रभाग क्रमांक १५ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जोश पाहायला मिळाला असून, 'विकास आणि प्रगती' या मुद्द्यावर नागरिकांनी ठिकठिकाणी रॅलीचे जंगी स्वागत केले. या रॅलीमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी तथा भंडारा.