मनोरा: जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या उपस्थितीत मानोरा येथे नागरिकांच्या तक्रारींचे थेट निरसन
Manora, Washim | Jun 19, 2025 वाशिम जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित आणि थेट निरसन व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली मानोरा येथील तहसील कार्यालयांमध्ये तक्रार निवारण शिबिरे दि.१९ जुन आयोजित करण्यात आली होती.