कंधार: जिवंत असेपर्यंत खा.अशोक चव्हाण यांना भाजप कळणार नाही कळाली तरी खूप झालं आमदार प्रताप पाटील चिखलीकर कंधार येथे म्हणाले
Kandhar, Nanded | Nov 25, 2025 अशोक चव्हाण यांनी काल टीका केली होती आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी 2 च्या दरम्यान कंधार येथे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले खा. अशोक चव्हाण यांना कोणी विचारत नाही त्यामुळे त्यांच्यावर गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आलीये. मी भाजपमध्ये पाच वर्ष होतो. भाजपमध्ये निर्णय घेण्याची पद्धत फार वेगळी आहे. प्रदेशाध्यक्ष, राज्याचे नेते फडणवीस आणि त्यांची टीम हे पक्षाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे अशोक चव्हाण यांना ते जिवंत असेपर्यंत भाजप कळली तरी खूप झालं असा टोला चिखलीकर यांनी लगावला.