धामणगाव रेल्वे: कावली वसाड येथे हार्वेस्ट्ररच्या खाली येऊन युवा शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू स्वतःच्या शेतात सुरू होती सोयाबीनची कापणी
धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली (वसाड) शेतशिवारात हार्वेस्ट्ररने स्वतःच्या शेतात सोयाबीनची कापणी सुरू असतांना हार्वेस्ट्ररच्या खाली एका युवा शेतकऱ्याचा घटनास्थळीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज १२ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.मृतक गौरव गणेश कावरे असे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली (वसाड) शेतशिवारात गौरव गणेश कावरे यांच्या शेतात हार्वेस्ट्ररने सोयाबीनची कापणी सुरू होती.दरम्यान सोयाबीनची कापणी सुरू असतांना.....