चंद्रपूर: सर्कीट हाऊसला डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बनवा ;
दिक्षा भुमी बचाव संघर्ष समितीचे जिल्हाधिकार्याना निवेदन
Chandrapur, Chandrapur | Sep 9, 2025
१९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी दिक्षाभूमीवर दिक्षा समारंभाला आले तेव्हा चंद्रपूर येथील सर्कीट हाऊसला मुक्कामी...