कोणतीही अडचण आली तरी मागे हटणार नाही, भुजबळ समर्थक सुभाष राऊत यांनी बीड येथे ओबीसी बांधवांना संबोधित केले
Beed, Beed | Sep 10, 2025
ओबीसी समाजाच्या हक्काच्या लढ्यात काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका समता परिषदेचे नेते तथा ओबीसी समाजाचे...