हवेली: बकोरी रोड समस्येबाबत टीम वाकोचे आमरण उपोषण आंदोलन दिवस ३ रा-टीम वाकोचे अनिलकुमार मिश्रा
Haveli, Pune | Sep 15, 2025 बकोरी रोड समस्येबाबत टीम वाकोचे आमरण उपोषण आंदोलन दिवस ३ रा दिवस असूनही प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही अशी माहिती टीम वाकोचे अनिलकुमार मिश्रा यांनी दिली आहे.