१० वर्षांपासून कोणतेही व्यवहार न झालेल्या खात्यातील ठेवीदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांचे आवाहन… रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, सलग १० वर्षांपासून कोणतेही व्यवहार न झालेल्या खात्यातील ठेवी 'ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी' या निधीत हस्तांतरित केल्या जातात. मात्र, खातेदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून अद्ययावत केवायसीसह आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे,