Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: धावडा येथे बकर ईद सण मोठ्या उत्सवात साजरा

Bhokardan, Jalna | May 28, 2026
आज दिनांक 28 मे 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले धावडा नगरीमध्ये मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र समजल्या जाणाऱ्या बकरी ईद सण हा मोठ्या उत्सवात व शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी गावातील सर्व मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्र येत सामूहिक नमाज पठण करत देशात शांती प्रार्थना केली आहे, व हा सण साजरा केला आहे.