खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव व केंद्र यांचे वतीने तालुकास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धाचे आयोजन प्रतिभा आश्रम शाळा जळका येथे करण्यात आले आहे या क्रीडा स्पर्धेच्या सोहळ्याला आज दिनांक 26 डिसेंबर रोजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.