नाशिक: आडगावच्या होम मिनिस्टर ला महिलांचा प्रतिसाद
Nashik, Nashik | Nov 8, 2025 आज आडगाव कोणार्क नगर परिसरात अभिनेता अमोल पाळेकर हे होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते यावेळी रॅम्प वॉक , उखाणे, गाणे, तसेच महिलांचे विविध खेळही घेण्यात आले यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हसण्याचा आनंद घेतला यावेळी महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदवला.