दिनांक 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 10 वाजता प्रसिद्ध उद्योजक डॉ सुगत वाघमारे व तनुजा वाघमारे यांच्या संकल्पनेतून महिलांच्या कलागुणांना, त्यांना आत्मविश्वास त्यांना मार्गदर्शन हक्काचे व्यासपीठ म्हणजे 'अजिंक्य मी’ च्या पोस्टर चे लोकार्पण सोहळा पार पडला या बॅनर चे लोकार्पण प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार व अभिनेत्री पूजा जयस्वाल व अजिंक्य मी च्या संचालिका तनुजा वाघमारे यांच्या हस्ते झाले यावेळी हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या नृत्यांगना माधुरी पवार यांनी विविध मराठी गीतांवर नृत्य करून