नगर: सर्जेपुरा येथे दुकानाचे शटर चे कुलूप तोडून दोन मोबाईलची चोरी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
प्रवेश करीत आतील काउंटर वर ठेवलेले 26 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले ही घटना सर्जेपुरा येथील हरिजन वस्ती येथे घडली याबाबत अनिल रोहिदास साठे यांनी तोफखाना पोलिसांना फिर्याद दिली कामगार म्हणून काम करत आहे त्यांचे अनुष्का नावाचे किराणा दुकान आहे