पातुर: सराईत गुन्हेगाराची पातुर पोलिसांनी काढले शहरात धिंड, दोन दिवसापूर्वी एकाच अपहरण करून केलं होतं मारहाण.
Patur, Akola | Oct 15, 2025 तालुक्यातील ग्राम शिरला येथिल अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुंडा चि आज दुपारी 4 वाजता धिंड काढण्यात आली असून या घटनेमुळे शहरातील तसेच तालुक्यातील गुंडागर्दी करणाऱ्या भाऊ, दादा यांना एकच धडकी भरली आहे शिरला येथिल सराईत गुन्हेगार असलेल्या शिवम उर्फ शिवा निलखन याने सोमवारी पहाटे एका युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण केली होती याबाबत पातूर पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवत घटनास्थळ गाठले त्यानंतर कारवाई केली.