राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अहमदपुरच्या वतीने निवडणूक अधिकारी,व मुख्याधिकारी नगर परिषद यांना आज निवेदन देण्यात आले नवीन प्रभाग रचनेनुसार नागरिकांच्या ज्या प्रभागात घर असेल त्याच प्रभागात नाव घेण्यात यावे असे निवेदन देण्यात आले आहे की, नवीन प्रभाग रचनेनुसार काही नागरिकांच्या घरांचा समावेश चुकीच्या प्रभागात दाखविला गेला आहे. प्रत्यक्षात ज्या गल्लीत किंवा परिसरात नागरिक वास्तव्यास आहेत, त्या गल्लीत व प्रभागात त्यांची नोंद असणे आवश्यक आहे.