भंडारा: काँग्रेसचे आमदार पटोले व भाजपचे आमदार फुके एकाच मंचावर; महात्मा ज्योतीबा फुले सब्जी मार्केट येथे शेतकरी स्नेह मेळावा
महात्मा ज्योतीबा फुले सब्जी मार्केट असोसिएशन, भंडारा यांच्या वतीने दीपावलीच्या शुभसंध्येला शेतकरी स्नेह मेळाव्याचे आयोजन दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता दरम्यान करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले व भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके एकाचदिसून आले.