पाटोदा: पाटोदा ते नायगाव रस्त्यावर नायगाव येथे कार आणि बस अपघात प्रकरणी बस चालका विरोधात पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल
Patoda, Beed | Oct 9, 2025 पाटोदा ते बीड जाणारे रोड वर नायगाव घाट ता. पाटोदा जि. बीड येथेबस चालक आरोपी यांने त्याचे ताब्यातील नमुद बस पाटोदा ते बीड जाणारे रोड ने नायगाव घाटात हयगयीने भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवुन समोरून येणारे स्विप्ट कार क्रमांक एम एच १४ जी एच ८८६७ हिला समोरुन जोरची धडक देवून कार मधील प्रवास करणारे आशिष चंद्रकांत राख याचे मरणास कारणीभूत झाला व विजय आणि संघर्ष यांना किरकोळ व गंभीर अपघातामध्ये जखमी करण्यास कारणीभुत होवून. आपघातामध्येनमुद कारचे नुकसान करण्यास कारणीभूत झाला आहे.