साकोली: सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी साकोलीतील जनसंपर्क कार्यालयात आमदारांना दिले पत्र
राज्य समग्र शिक्षा योजनेतील साकोली तालुक्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदारांना पत्र लिहून शासन सेवेत समायोजन करून कायम करण्याच्या मागणीसाठी आमदार नानाभाऊ पटोले यांना त्यांच्या साकोलीतील जनसंपर्क कार्यालयात बुधवार दिनांक 3 डिसेंबरला दुपारी चार वाजता पत्र दिले येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशीपासूनच बेमुदत उपोषण करण्याचा व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा या पत्रातून देण्यात आला