गेवराई: गोदावरी नदीला पूर आल्याने राक्षसभुवन येथील शनी मंदिराला पाण्याने वेढले, भाविकांना जाण्यासाठी प्रशासनाने केली बंदी
Georai, Beed | Aug 23, 2025
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील प्राचीन शनी मंदिर पाण्याखाली गेले...