अकोट: अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य बाजार 23 ऑक्टोंबर पर्यंत राहणार बंद 25 ऑक्टोंबर पासून होणार पूर्ववत सुरू
Akot, Akola | Oct 18, 2025 अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य बाजार 23 ऑक्टोंबर पर्यंत बंद राहणार असल्याची माहीती बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना दिली आहे, 25 ऑक्टोबर पासून बाजार समितीतील धान्य खरेदी व्यवहार हे पूर्ववत राहणार असल्याची माहिती सूचना फलकावरती शेतकऱ्यांसाठी आज देण्यात आलीय तर अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी सुटीच्या अनुषंगाने बाजार समिती मधील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार असल्याचे माहिती देण्यात आल्याने शेतकऱ्यांनानी आपली गैरसोय टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे,