डॉक्टर संपदा मुंडेची झालेली ही हत्या आहे, शरद पवार गटाचे युवा नेते बाळा बांगर यांचा पत्रकार परिषदेतून आरोप
Beed, Beed | Oct 28, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची झालेली आत्महत्या ही आत्महत्या नसून तर ती हत्या केलेली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे याची सखोल चौकशी व्हावी तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान यामुळे मुख्यमंत्र्यांना न्यायाधीश कोणी केलं असा सवालही बांगर यांनी उपस्थित केला आहे