बागलाण: बागलाण तालुक्यातील जुने निरपूर येथे तीस वर्षीय तरुणाची आत्महत्या
Baglan, Nashik | Sep 18, 2025 बागलाण तालुक्यातील जुने निरपूर येथे तीस वर्षीय तरुणाची आत्महत्या Anc: जुने निरपूर येथील मजुरी काम करणारा संदिप शांताराम पवार वय 30 याने काल दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही. आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.