महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून भंडारा नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २:०० वाजता दरम्यान दसरा मैदान, भंडारा येथे एक भव्य व ऐतिहासिक जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 'सशक्त नेतृत्त्व, विकासाची नवी दिशा' या संकल्पनेवर आधारित असलेल्या या सभेसाठी समस्त नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष