नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत भरडा टिप्परच्या धडकेत चार चाकी च्या नुकसान झाल्यास ग्राहक गाव टी पॉइंट जवळी घटना घडली आहे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे तिथून फिर्यादी दिलीप पूनमचंद अग्रवाल त्यांच्या चार चाकी चे एम एच २७ ए आर 85 25 येत होते त्याचवेळी मागून आलेल्या भरदार टिप्परने एमएच २७ डीएक्स ९२१६ त्याच्या चार चाकी ला धडक दिली त्या त्यांच्या कारचे अंदाजे दहा हजारांचे नुकसान झाले त्यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आह.