नागपूर शहर: एक्स बायफ्रेंड ने तरुणीचे अश्लील फोटो केले वायरल, आरोपी विरुद्ध सक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल
एक्स बॉयफ्रेंड ने तरुणीचे अश्लील फोटो इंस्टाग्राम वर बनावट आयडी करून वायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे याप्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपी पलाश श्यामकुळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिडीताचे पलाश सोबत प्रेम संबंध होते तेव्हा तिने तिचे वयक्तिक फोटो पलाशला पाठविले होते.