चोपडा: अडावद गावातील इंदिरा नगरात मागील भांडणाच्या कारणावरून एकाला तिघांची मारहाण,अडावद पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 12, 2025
चोपडा तालुक्यात अडावद हे गाव आहे या गावात इंदिरानगर आहे. या इंदिरानगर मागील भांडणाच्या कारणावरून सुखदेव पाटील वय ३३ या...