Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
No video available

मुंबई: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळातील कामकाज अहवालाचे विधान भवनात प्रकाशन

Mumbai, Mumbai City | Feb 20, 2024
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे (ता.७ ते २०) डिसेंबर २०२३ या काळात संपन्न झाले. त्या दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषद सभागृहात केलेल्या कामकाजाबाबतचा माहितीपर अहवाल मंगळवार,(ता.२०) फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार भाई जगताप,जयंत पाटील,एकनाथ खडसे आदी उपस्थित होते

MORE NEWS

No related stories for this location.

मुंबई: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळातील कामकाज अहवालाचे विधान भवनात प्रकाशन - Mumbai News