धुळे: साईबाबा मंगल कार्यालय परिसरातून नोकरदाराची दुचाकी चोरी शहर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 16, 2025 धुळे साईबाबा मंगल कार्यालय परिसरातून नोकरदाराची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती 16 ऑक्टोंबर गुरुवारी सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान शहर पोलिसांनी दिली आहे. साईबाबा मंगल कार्यालय परिसरातून 16 सप्टेंबर रात्री साडेनऊ ते साडेदहा वाजेच्या दरम्यान विजय संतोष सूर्यवंशी वय 50 व्यवसाय नोकरी यांच्या मालकीची दुचाकी क्रं एमएच १८ ए एस 743 तिची अंदाजे किंमत तीस हजार रुपये कोणीतरी व्यक्तीने चोरून नेली.हि हे बाब विजय सूर्यवंशी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा