अकोला: शिवछत्रपतींच्या 12 गडदुर्गांना जागतिक वारसा दर्जा; दुर्गोत्सवात सहभागी व्हा! मनपा प्रशासनाचे आवाहन
Akola, Akola | Oct 17, 2025 युनेस्कोने श्री शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या 12 गडदुर्गांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासन व “अमृत” संस्थेच्या वतीने राज्यभर दुर्गोत्सव साजरा केला जात आहे. दिवाळीत कोणत्याही गडाची प्रतिकृती तयार करून www.durgostav.com वर 12 ते 25 ऑक्टोबरदरम्यान नोंदणी करा. सहभागींसाठी डिजीटल प्रमाणपत्र व शिवचरित्रावरील गोष्टी उपलब्ध होतील. 10 नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 17 ऑक्टोबर रोज