हातकणंगले: इचलकरंजी इंदिरा गांधी रुग्णालयात बालरुग्णालय विभागात आग, सुरक्षारक्षक शुभम पाटील यांचे प्रसंगावधान टळली मोठी दुर्घटना
Hatkanangle, Kolhapur | Aug 16, 2025
इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील बालरुग्ण विभागामधील बाथरूममध्ये आज शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी...