हातकणंगले: उजळाईवाडी येथे चारचाकीचा अपघात, पुढील एक्सेल तुटून गाडी गटरीत धडकली, सुदैवाने चालक सुखरूप
Hatkanangle, Kolhapur | Aug 27, 2025
उजळाईवाडी येथे चारचाकी गाडीचे पुढील एक्सेल तुटल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत जाऊन आदळली.सुदैवाने...