हवेली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड सर्वसमावेशक जंबो कार्यकारिणी जाहीर
Haveli, Pune | Nov 10, 2025 पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज सर्वसमावेशक जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या बैठकीला शहराध्यक्ष योगेश बहल, विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, राहुल भोसले आदी उपस्तिथ होते.