भडगाव: शेतकरी आक्रोश मोर्चा जिल्ह्यावर धडकणार, पाचोरा भडगांव विश्रामगृहात बैठक संपन्न, शेतकरी प्रत्येक गावात करताय आवाहन,
Bhadgaon, Jalgaon | Sep 14, 2025
माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत शेतकर्याची केळी, कापूस विमा, कमी भाव तसेच विम्याची रक्कम लवकरात लवकर वितरीत...