बोदवड: साळशिंगी गावात काका वर गुन्हा दाखल केला या रागातून दोघांना पाच जणांची मारहाण, बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Bodvad, Jalgaon | Aug 24, 2025
बोदवड तालुक्यात साळशिंगी हे गाव आहे. या गावात काकावर गुन्हा दाखल केला या रागातून भाऊलाल धांडे व अक्षय धांडे या दोघांना...