पाचोरा: छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा मध्यवर्ती कार्यालयाचे मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते उद्घाटन,
भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मध्यवर्ती भाजपा कार्यालयाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते उदघाटन आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले,