सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनची नवीन कार्यकारिणी दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी जयंत वानखडे, सचिवपदी मयूर इंगळे तर उपाध्यक्ष आदित्य राजपूत यांची निवड झाली. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. आर. डी. सीकची, मार्गदर्शक मनीष खर्चे, सुरेंद्र सीरसाठ व जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप तायडे उपस्थित होते. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना उच्च पदांवर जाऊन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. अनेक विद्यार्थी व पदाधिकारी मोठ