Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना शहरासह जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची तीव्र टंचाई; पंपांवर लांबच-लांब रांगा; काही ठिकाणी पोलीस बंदोबस्ता वितरण

Jalna, Jalna | May 21, 2026
जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, बहुतांश पेट्रोल पंप इंधनाअभावी बंद पडले आहेत. शहरात जवळपास 40 पेट्रोल पंप असताना त्यापैकी केवळ 10 ते 12 पंप सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुरुवार दि. 21 मे 2026 रोजी सांयकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या असून, अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.जिल्ह्यात एकूण 170 पेट्रोलपंप असून त्यापैकी 123 पेट्रोलपंप सुरू आहे.
जालना: जालना शहरासह जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची तीव्र टंचाई; पंपांवर लांबच-लांब रांगा; काही ठिकाणी पोलीस बंदोबस्ता वितरण - Jalna News