जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात राहणाऱ्या ७० वर्षीय वृध्द महिला यांनी घरात कुणाला काहीही न सांगता ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.