बोदवड: दुई या गावातून घराबाहेर लावलेली मोटरसायकल झाली चोरी, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Sep 10, 2025
दुई या गावात चारुदत्त चंद्रकांत जावळे हे राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ सी....