भोकरदन: राजुर येथे मोरेश्वर शिक्षण प्रसारक मं. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मा.कें. मंत्री रावसाहेब दानवेनी लावली उपस्थिती
आज दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या स्वराज भोकरदन तालुक्यातील राजुर येथे मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थिती लावत कर्मचाऱ्यांची संवाद साधला आहे यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार संतोष पाटील दानवे व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा हार घालून सत्कार करण्यात आला, यावेळी कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित झाले होते.