इगतपुरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व 21 नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा मंत्री दादा भुसे माजी खासदार हेमंत गोडसे आमदार दराडे व आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती ज्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली तो विकास आम्ही लवकरच पूर्ण करणार असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले