मारेगाव: वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकरी किरकोळ जखमी श्रीरामपूर येथील घटना
तालुक्यातील श्रीरामपूर (कुंभा) येथे आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोज शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला, तर शेतकरी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.