Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

नागपूर ग्रामीण: दुचाकीसमोर अचानक डुक्कर आल्याने अपघात; नागपूरच्या व्यक्तीचा मृत्यू

Nagpur Rural, Nagpur | Jun 21, 2026
दुचाकीसमोर अचानक डुक्कर आल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २० जून रोजी रात्री ७:३० च्या सुमारास रुपेश शंकर मुंडले हे आपल्या मित्रासोबत, योगेश सोनवणे याच्यासह दुचाकीने आठवा मैल येथून गोंडखैरीकडे जात होते.