Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: बरंजळा सा.येथे सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी मी रमाई या नाटकाला मोठ्या संख्येने यावे असे आवाहन करत बैठक संपन्न

Bhokardan, Jalna | Jul 9, 2026
आज दिनांक नऊ जुलै 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथे सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी बैठक घेतली आहे, बैठक डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात घेण्यात आली असून या बैठकीत त्यांनी समाज बांधवांना आवाहन केले आहे की 29 जुलै रोजी भोकरदन येथे मी रमाई या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या नाटकांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचे विचार घराघरात पोहोचवणार आहे, त्यामुळे समाजाने मोठ्या संख्येने यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.