स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत भादली येथे आरोग्य शिबिर संपन्न.
4.2k views | Jalna, Maharashtra | Oct 4, 2025 जालना: स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत उपकेंद्र भादली तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे महिलांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. या अंतर्गत रक्तदाब तपासणी, ॲनिमिया तपासणी, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, असंसर्गजन्य आजार तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.