मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पांढरकडा शहरातील विश्रामगृहात आज दिनांक 6 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली या कार्यक्रमास पांढरकवडा येथील पत्रकार व प्रेस क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केळापूर: पांढरकवडा शहरातील विश्रामगृहात प्रेस क्लब पांढरकवडा तर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा - Kelapur News